अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय नत्र अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते. उपाय - १ % युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम युरिया १० लि. पाण्यात घेऊन फवा…