कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक
शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक
शेतकरी मित्रांनो कुठलेही पीक घेत असताना त्या त्या पिकानुसार अंतर पीक निवडले तर नक्कीच फायदा होईल यात शंका नाही कारण उत्पन्न काढणे आपल्या हाती आहे परंतु बाजार भाव हा आपल्या हाती नाही . म्हणून बाजाराचा अंदाज बघून जर अंतर पीक घेतले तर एका पिकाला भाव कमी मिळाला तर दुसरे पीक त्याची भरपाई किवा निदान फवारणी खर्च तरी नक्कीच काढून देईल यात शंका नाही.
म्हणून अंतर पिकाला प्राधान्य द्यावे .
Comments
Post a Comment