लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले कलिंगडाचे अंतर पिक
लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले कलिंगडाचे अंतर पिक
मित्रांनो आपण बऱ्याच फळ झाडांच्या बागा बघतो त्यामधे काही मोजके शेतकरी बांधव
अंतर पिक घेतात परंतु ज्यादातर बागा मधे अंतर पिक नस्ते . मित्रांनो बागेतील अंतर
पिकाचा डबल फायदा होउ शकतो तो असा की एक तर तन व्यवस्तापन होईल व अंतर
पिकातुन नफा हि मिळेल .
शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे जर आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल
अशी माहिती असेल तर ती कमेंट मध्ये टाकून जरूर शेर करा जेणे करून
ईतरांना ही त्याचा फायदा होईल
very impressive
ReplyDelete