हरभरा लागवड | हरभरा उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी | हरभरा सुधारित वान | हरभरा पिकातील कीड व रोग | हरभरा लागवडी साठी जमीन | काबुली हरभर्याच्या सुधारित जाती
हरभरा पिकाबद्दल थोडक्यात हरभरा हे रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसेच मानवी आहारात हरभर्याचे खूप महत्व आहे. नवीन सुधारित वानांचा विचार केला असता प्रगतिशील शेतकर्यांच्या शेतामधील सुधारित वनांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत गेल्याचा अनुभव आहे. या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण हरभर्यावरील घाटेअळी तसेच विविध कीड व रोग हे आहे. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणाची निवड तसेच कीड व रोगाचे चुकीचे नियोजन हे देखील उत्पादनावर परिणाम करते. हरभर्यावरील घाटेअळी ही ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान करते. उत्पादन वाढीसाठी खालील बाबींचा वापर करावा style="display:block" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-gw-3+1f-3d+2z" data-ad-client="ca-pub-9904937471916771" data-ad-slot="9099651976"> १ ) पेरणीसाठी योग्य जमिनीची निवड करावी व पूर्वमशागत करून घ्यावी. २ ) वेळेवर पेरणी कराव