किटकनाषकांचे लेबल व त्यांच्या क्लेमबाबत शेतकर्याचे अधिकार व सर्व माहिती
किटकनाषकांचे लेबल म्हणजे काय व त्यांच्या क्लेमबाबत सर्व माहिती शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये किटकणाषके , बुरशीनाषके किंवा तननाषके यांचा वापर करतो. याचा कधी कधी पिकावर चांगला परिणाम होत नाही मग बर्याचदा आपण दुकानदार किंवा त्या कंपनीला दोष देतो यामध्ये आपले जे नुकसान व्हायचे ते तर होते. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे अधिकार व आपण कोणत्या प्रकारचे म्हणजेच शासनाने प्रमाणित केलेले किटकणाषके वापरत आहोत किंवा कुठल्या बोगस कंपनीच्या औषधाचा तर वापर करत नाहीतणा याबद्दल जागरूक होणे हि काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो जाणून घ्या शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम खरेदी करतांना शासनाने ज्या कृषि सेवा केंद्रास अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी परवाना दिलेला आहे अश्याच केंद्रातून खरेदी करावी व पक्के बिल घ्यावे. शासनाने अशा दुकानास गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकर्यांच्या सुविधे साठी अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी ( निविष्टा ) परवाना दिलेला असतो. व शासकीय अधिकारी वेळोवेळी दुकानातील किटकणाषके बियाणे व खते यांची गुणवत्ता म्हणजेच सॅम्पल ची वेळोवेळी तपास