वांग्या मधील किड व मर रोगाची माहिती
































वांगी पीका मधे मवा, पांढरी माशी ,चा प्रादुर्भाव आहे तसेच विलटिंग, मर चा प्रॉब्लेम





यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपाय योजना





1) प्लॉट मधे चिकट सापळे लावणे ,





फवारणी साठी :- 1) असिफेट 30 ग्राम + थायरो 30 मिली +  वि वेट 5 मिली


किंवा:- Rejent 30 ml + admayr 4 gm (प्रति पंप 15 लिटर)





मर रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी





क्लोरो 1 लिटर + बविस्टीन 500 ग्राम + H-8 500 ग्राम 200 लिटर पाणी ड्रीप मधून द्यावे 










Post a Comment

Previous Post Next Post