कलिंगड प्लॉट ची पाहणी करत असताना असे निदर्शनास आले की प्लॉट मदे नागअळी, थ्रीप्स चा प्रादुर्भाव आहे
: - याचे नियंत्रण करण्यासठी खालील उपाय योजना
15 लिटर पाण्यात
1) रेस 25 मिली + लिंबोली 10,000ppm 15 मिली + स्पेडर 5 मिली (स्टिकर)
किंवा / दमन 47 15मिली + स्टिकर 5 मिली
2 री फवारणी थ्रीप्स साठी
* जंम्प 2 Gm + अमिनो ऍसिड 20 मिली