आज वांग्याच्या शेतामध्ये पहाणी करत असताना वांग्याच्या देठावर बर्याच ठिकाणी थ्रिप्सने चाटलेले आढळून आले. यामुळे मालाची प्रत तर खराब होते परंतु थ्रिप्सने चाटलेल्या ठिकानी बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे लवकर त्यावर उपाय योजना करणे अत्यंता आवश्यक असते. जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही.
वांग्यावरील थ्रिप्स साठी खालील फवारणी करावी
थायरो 25 मिली + फिप्रोनील 2 ग्राम 15 ली. पंपाला
सल्ला व
अधिक माहिती साठी संपर्क मो. 9404509909