आले (अद्रक ) पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
आले ( अद्रक ) या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार तसेच चांगला निचरा होणारी जमीन ही योग्य असते. नदीकाठची गाळाची जमीन ही कंद वाढण्याच्या द्रुष्टीने योग्य असतो. जर हलक्या जमिनीमध्ये आल्याची लागवड करायची अस…